Friday 9 August 2019

पशुसंवर्धन विभाग परीक्षा सूचना

पशुसंवर्धन विभागाच्या दिनांक १०, १३ व १४ ऑगस्ट २०१९ च्या परीक्षा कॅन्सल करण्यात आल्या असून पुढील सूचना लवकरच जाहीर करण्यात येतील. अधिक माहितीसाठी या संकेतस्थाळाला भेट द्या  www.mahapariksha.gov.in